आमची हिऱ्याची गोष्ट (बायकोच्या नजरेतून )

साधारण मध्यमवर्गाला हिरा म्हटलं कि अप्रूप च वाटत. आपल्यासाठी हि अत्यंत चैनेची वस्तू असते. फक्त गर्भश्रीमंतांचे चोचले असे म्हणून आपण त्या कडे दुर्लक्ष करतो. पण कुठं तरी प्रत्येकाच्या मनात तो लखलखणारा हिरा हवाहवासा वाटतोच. प्रत्येकाचं ते स्वप्नचं असतं. असो तर आता माझी पहिली हिऱ्याची भेट.
लहानपणा पासून असलेली सुप्त इच्छा एकेदिवशी प्रत्यक्षता येईल असं वाटलं नव्हतं. मी प्रत्यक्ष एका प्रतिष्ठित हिऱ्यांच्या कंपनीत HR executive म्हंणून कामाला लागले. आणि पहिल्यांदाच हिरे पाहायला मिळाले. हाताळायला मिळाले. त्यांचे वेगळे वेगळे प्रकार पाहून मन हरखून जाई. पाहिलांदाच शिकले ४C of Diamonds. म्हणजेच कट,क्लॅरिटी,कॅरोट,आणि कलर. नाहीतर मला वाटायचं हिरा म्हणजे नुसताच लखलखाट. खूपदा वाटे कि असा एखादा हिरा आपल्या पण बोटात असावा. मी पण साऱ्या जगाला तो अभिमानानं मिरवून दाखवावा. पण कित्येकदा हिऱ्यांच्या किंमती ऐकून हसूच येई आपल्या इच्छे वर.
आयुष्याचा महत्वाचा टप्पा आला. माझे लग्न झाले आणि मी माझ्या इवल्याश्या संसारात रममाण झाले.आमची लेक हि आता थोडी मोठी झाली होती.
आताशा जीवनातल्या छोट्या मोठ्या खाचखळग्यांना सामोरे जात मी परिपक्व होत होते. सुरवातीचे लाडिक हट्ट आता विरून चालेले होते. हिऱ्याची ओढ़ मात्र तशीच कायम होती. अधून मधून नवऱ्याला गमतीने डिवचायचे. तो हि म्हणायचा घेईन हो कधी तरी. आणि मी ते सहज स्वकारायचे कारण सवय च लागली होती ना कि ये
अपने बस कि बात नाही.
आणि एक रात्री नवरा उशिरा घरी आला. मी थोडी चिडलेलीच होते कारण तो माझा फोन घेत नव्हता. घरी आल्यावर तो मात्र एकदम नॉर्मल वागत होता जणू काही काहीच वेगळं झालं नव्हतं. माझा पारा चढतोय अस कळताच हळूच त्याने बॅगेतून एक छोटी पिशवी हातात दिली. काहीश्या उत्सुकतेने मी ती उघडली. मला धडधडायला लागलं होत. तो मात्र नेहमी प्रमाणे मंद स्मित करत होता. आज त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती.
मी थरथरत ती छोटीशी कुपी उघडली. एक छोटीशी हिऱ्याची अंगठी मला चमचम करून दाखवत होती. कितीवेळ मी ती निरखून बघत होते. मी त्याकडे पहिले, तो म्हणाला तुझ्यासाठीच आहे. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सुचेचना काही कि हे खरे आहे कि स्वप्न. थोड्यावेळाने भानावर येत मी संशयी नजरेने त्याकडे पाहिलं तो हसत म्हणाला आज बोनस झालाय. सगळा बोनस त्याने ह्या स्वप्नावर ओतला होता. म्हणाला तुझी स्वप्न तीच माझी. मला चिडवत म्हणाला मी त्या दुकानदाराला खडसावून आलोय. म्हणालो माझी बायको Diamond कंपनीत कामाला होती इसलिये ठीक से देखके देना, ओरिजिनल हि चाहिये. खूप जोरात हसले मी.

उराशी बाळगलेले ते स्वप्न आज प्रत्यक्षात आले होते. माझ्या बोटातली ती अंगठी हसत हसत बघत होते . आयुष्यातला पहिला हिरा असा आला माझ्या जीवनी. आज हि तो जीवापाड जपून ठेवलाय.

आवडलेली एक कविता

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा !सांगती ’तातपर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
“चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !”माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

सुरेश भट

Home@Pune

last Thursday we moved to new home in Pune. I was magical moment that I never thought of getting into new home so early. Its been 9 years now in Pune. Finally we got our new home. Life runs at its own pace.

Cheers!!

Adieu my dear Friend Appu(Aparna Krishna Mohite)

Hey Appu this is for you my dear friend. Today I got a call from aai about your demise. You left us yesterday night and I cant even met you for at least last time. Feeling helpless as always I do now days. So many memories are pouring down on my mind. The first time we met at our village that time we were teenagers but we felt that we have something common in our heart.

It was brother sister relation but we always felt its more than that, We connect as friends and I still remember how we use to chat forever and ever every day and every night. After we came back to Mumbai we kept our meetings going on. Our families were also felt that we have strong bonding and we are inseparable. I still remember your rose bouquet you gave me. I still remember your first ever greeting card on Diwali.

You were my best buddy whom I always found full of positive energy. I still remember your smiley face. Though we moved away after your marriage but somewhere down the line I know we had kept that bonding. Busy life kept us away from each other but I never felt our bonding was over.

I will always remember you forever and ever in heart. May god rest your soul in peace. You are brave girl who fought with Cancer for so many years.

I salute you for your courage.

Alvida dost !!!

My First USA visit part 3

And now the final part as my heart beats were fasten for sitting in a plane finally and that’s in the air now. For few moments I tried  to look outside but it was pretty dark so shut that small window cover. It was cozy seat and I was trying hard to get adjusted with.

I was thinking that for next 9 hours I will be sitting alone and doing nothing. I tried couple of movies but it couldn’t make me excited. I tried to sleep for a while and when I woke up that time it was already sunny outside. Air hostess was serving food to people.

I got my Indian Vegetarian food. It was good to get filled with as I was hungry. When I reached London Airport ,it was evening time and weather was not that cold as I presumed while leaving India. First time I landed on London airport and I started looking for internet. Office mobile was with me but it wasn’t started then and it wouldn’t be coz It was meant to be used in USA only. So to give my updates to my family I had only option to look for airport WIFI. By the time mobile battery was also drawn so take a seat nearby mobile charger point and started airport free WIFI.

I called up my wife and then my mom to update them that I landed safely and next 5 hours I had to stay back in London Airport. Funny enough that I started converting the exchange rate of pounds in to rupees by looking around the price tags 🙂 Poor first time traveler I was.